Welcome visitor you can login or create an account.

Diary Of Ann frank - डायरी ऑफ अॅन फ्रँक

Sale Diary Of Ann frank - डायरी ऑफ अॅन फ्रँक
Product viewed: 3230
Rs.198.00 Rs.220.00
Save: 10%
Ex Tax: Rs.198.00
Price in reward points: 198
Book: Diary Of Ann frank
Author: Ann Frank
ISBN-13: 978-81-7766-142-2
Binding: Paperback
Publisher: Mehta Publishing House
Number Of Pages: 268
booklanguage: Marathi

"द डायरी ऑफ अॅन फ्रँक" हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीयमुलीची ही अनुभव गाथा वाचताना; डोळ्यात टिपुसही येणार नाही, अशी व्यक्ति शोधुनही सापडणार नाही. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला, त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका. आई वडील, बहीण आणि अन्य चार व्यक्ति नाझी भस्मासुरपसून दूर पळत, एका इमारतीत लपूनछपून जीवन कानथू लागतात. पण दोन वर्षातच त्यांना हुडकून काढण्यात येते आणि जर्मन छळ छावणीत सर्वांची रवानगी होते.  कसे बसे वडील मात्र वाचतात. 

अॅनच्या मृत्यूनंतर तिचि डायरी वडिलांच्या हाती आली. 

महायुद्धात मानवी जीवन किती कवडी मोल झाले होते, वांशिक वर्चस्वचया खोट्या कल्पनेपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण या डायरीत आहे .

गेल्या ४० वर्षात या पुस्तकाच्या लाखो प्रती जगातील एकूण ७० भाषेत प्रकाशित झाल्या..

Buy Marathi Book Diary Of Ann frank - डायरी ऑफ अॅन फ्रँक Online from MarathiBoli.com, Best Place to buy marathi books with discount and free home delivery.

 

Write a review

Your Name:

Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below:



×
×
×
×
×
×
×