सुंदर आणि उत्तम असे नवीन काहीतरी आमची टीम नेहमीच बनवत असते..
आम्ही आमच्या कामावर प्रेम करतो
त्यामुळे जी काही नवनिर्मिती करतो ती उत्तमच असेल हाच आमचा प्रयत्न असतो.
आमची कामाची पद्धत
सगळ्यात पहिले म्हणजे विश्वास, आमच्या सेवेसाठी खर्च केलेला एक रुपया सुद्धा तुम्हाला कधी वाया गेला असे वाटणार नाही. उत्तम सेवा देण्याचा आमचा नेहमी प्रयत असतो.
आमचे पहिले संकेतस्थळ
marathiboli.com ची सुरुवात ११. ११. २०११ ला झाली. संकेतस्थळाचे उदघाटन संपादक,लेखक संजय आवटे आणि सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
marathiboli.com हे आमच्या टीम चे पहिले संकेतस्थळ या नंतर आम्ही अनेक संकेतस्थळे बनवली, प्रत्येक संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठी रसिकांसाठी काहीतरी थोडेसे नेझमीच देण्याचा आम्ही प्रयत्न केला. marathiboli.in च्या माध्यमातून मराठी लेखक,कवी यांच्यासाठी एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला, या संकेतस्थळावरून अनेक स्पर्धा घेण्यात आल्या, ३ दिवाळी अंक प्रकाशित केले.
marathiblogs.in च्या माध्यमातून मराठी ब्लॉगर्स साठी व्यासपीठ बनवले, आत्तापर्यंत अनेक मराठी ब्लॉगर्सनी आपले ब्लॉग मराठीब्लॉग्स बरोबर जोडले आहेत.
आता लवकरच मराठीबोली.कॉम वरून सर्व पुस्तक विक्रेते त्यांची पुस्तके विकू शकतात, त्यामुळे मराठी वाचकांना सर्वात स्वस्त आणि हवी ती पुस्तके मिळू शकतील. तसेच नवीन प्रकाशनांना आपली पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवणे सोपे होईल.
We work through every aspect at the planning
गोष्ट मराठीबोलीची - थोडक्यात
कशी झाली मराठीबोलीची सुरुवात याची माहिती थोडक्यात..