नमस्कार,
११. ११. २०११ ला सुरुवात केल्यानंतर मागील वर्षी आम्ही थोडी विश्रांती घेतली.
पण आता
छोट्याश्या विश्रांतीनंतर आम्ही परत येतोय, मराठी पुस्तकांचा खजिना घेऊन.
संपूर्ण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील वाचकाला हवे ते पुस्तक घर बसल्या मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट. त्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या पुस्तक प्रकाशक , वितरक यांच्या बरोबरीने मराठीबोली.कॉम हे उद्दिष्ट पूर्ण करेल.
वाचकांसाठी - लवकरच मराठीबोली.कॉम संकेतस्थळ पुन्हा सुरु होतेय.
पुस्तक प्रकाशक/ वितरक - तुमची पुस्तके मराठीबोली.कॉम वरून ०% बाजारपेठ फी मध्ये विकण्यासाठी आजच खालील फॉर्म भरा.
CLICK
कोणतेही प्रश्न असतील तर संपर्क करा - admin@marathiboli.com
आम्ही तुमच्याशी संपर्क करू.
धन्यवाद
टीम मराठीबोली