Welcome visitor you can login or create an account.

वितरणा संबंधी

*MarathiBoli.Com is a website to buy Marathi Books with Discount and Free Shipping, All Major publishers Marathi Books Are available on MarathiBoli.Com. All Categories in Marathi Books Are Available on MarathiBoli.Com.

 

मराठीबोली.कॉम वरून खरेदी करण्यात येणारी सर्व पुस्तके कूरियर, भारतीय स्पीड किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येतात.

पुस्तके वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ३ ते ७ दिवस लागतात. (सुट्ट्या वगळून), मौज प्रकाशनाच्या पुस्तकांसाठी १०-१५ दिवस लागतात.

काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये १०-१५(सुट्ट्या वगळून) दिवस लागू शकतात, पुस्तक पाठवून २५ दिवसांमध्ये न पोचल्यास किंवा परत आल्यास पुस्तकाचे पूर्ण पैसे परत करण्यात येतील.

पुस्तके पाठवण्यात आल्यानंतर, वाचकांना कुरीयर किंवा पोस्टाचा ट्रॅकिंग नंबर इमेल ने पाठवण्यात येतो.

कॅश ऑन डिलीवरी ही सेवा सध्या मराठीबोली.कॉम वर उपलब्ध नाही आहे. 

धन्यवाद,

स्वप्नील

MarathiBoli.Com

Best Place to Buy Marathi Books Online

×
×
×
×
×
×
×