मराठीबोली.कॉम ही मराठी पुस्तकांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. 

लवकरच ही पुस्तकांची बाजारपेठ सर्वांसाठी  खुली करण्यात येईल. 

जर आपण मराठी पुस्तक प्रकाशक,लेखक किंवा वितरक आहात आणि आपल्याला मराठीबोली.कॉम वरून पुस्तके विकायची असल्यास आमच्याशी संपर्क करा. 

किंवा खालील फॉर्म भरा.

CLICK  

आम्ही लवकरच परत येतोय, सध्या या संकेतस्थळावरून कोणत्याही ऑर्डर घेण्यात येणार नाहीत.
0
New Hot

आमच्या बद्धल

*MarathiBoli.Com is a website to buy Marathi Books with Discount and Free Shipping, All Major publishers Marathi Books Are available on MarathiBoli.Com. All Categories in Marathi Books Are Available on MarathiBoli.Com.

 

मराठीबोली.कॉम या संकेतस्थळाची निर्मिती,

मराठी पुस्तके मराठी वाचकांपर्यन्त सहजतेने पोहचावीत या एकमेव उद्दिष्टाकरिता करण्यात आली आहे.

पुस्तकांच्या आम्हाला मिळणार्‍या सवलती वर फक्त संकेतस्थळ चालवण्याचा खर्च जोडून वाचकांना सर्वाधिक सवलतीमधे घरपोच पुस्तके मिळवून देणे हेच आमचे उद्दीष्ट.

मराठीबोली.कॉम वरुन विकण्यात येणारी सर्व पुस्तके प्रकाशक किंवा वितरक यांच्या कडूनच घेण्यात येतात. 

ना नफा ना तोटा या संकल्पनेवर आधारित मराठीबोली.कॉम.

आमच्या या उपक्रमाला आपले सहकार्य लाभवे...

धन्यवाद.

स्वप्नील

MarathiBoli.com

Marathi Book Store