मराठीबोली.कॉम ही मराठी पुस्तकांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. 

लवकरच ही पुस्तकांची बाजारपेठ सर्वांसाठी  खुली करण्यात येईल. 

जर आपण मराठी पुस्तक प्रकाशक,लेखक किंवा वितरक आहात आणि आपल्याला मराठीबोली.कॉम वरून पुस्तके विकायची असल्यास आमच्याशी संपर्क करा. 

किंवा खालील फॉर्म भरा.

CLICK  

आम्ही लवकरच परत येतोय, सध्या या संकेतस्थळावरून कोणत्याही ऑर्डर घेण्यात येणार नाहीत.
0
New Hot

अटी आणि शर्ती

*MarathiBoli.Com is a website to buy Marathi Books with Discount and Free Shipping, All Major publishers Marathi Books Are available on MarathiBoli.Com. All Categories in Marathi Books Are Available on MarathiBoli.Com.

मराठीबोली.कॉम च्या काही अटी आणि शर्ती

१. पुस्तके कुरिअर ने ५-७ दिवसात किंवा रजिस्टर पोस्टाने १०-१५ दिवसात पाठवण्यात येतात. (मौज प्रकाशनाच्या पुस्तकांना १५ ते १७ दिवस लागू शकतात.)

२. पुस्तकांच्या किमती बदलेल्या असतील तर वाढीव रक्कम ग्राहकान कडून घेण्यात येईल.

३. एखादे पुस्तक उपलब्ध नसेल तर त्या पुस्तकाची संपूर्ण रक्कम परत करण्यात येईल.

४. परतीची रक्कम हि ग्राहकाला त्याच्या अकौंट मध्ये किंवा कुपन स्वरूपात त्याच्या मागणी नुसार देण्यात येईल.

५. मराठीबोली वर उपलब्ध दाखवणारी पुस्तके प्रकाशकांकडे उपलब्ध नसतील तर संपूर्ण रक्कम परत करण्यात येईल.  

अधिक माहिती साठी संपर्क स्वप्नील -९०४९३७३४७४ 

Thanks For Visiting MarathiBoli.com to buy Marathi Books Online.

English.

1. Delivery will take normally 5-7 working days, due to COVID effect it may take up to 15-17 days.

2. In case of any changes in MRP of book, we will ask for extra payment if price increased or we will return excess amount in case price decreased.

3. In case ordered book is not available with us, we will return complete amount paid for that books.

5. Refund will get processed within 3 days of order cancellation, you will received amount in next 3 working days.

Thanks For Visiting MarathiBoli.com to buy Marathi Books Online.