मराठीबोली.कॉम ही मराठी पुस्तकांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. 

लवकरच ही पुस्तकांची बाजारपेठ सर्वांसाठी  खुली करण्यात येईल. 

जर आपण मराठी पुस्तक प्रकाशक,लेखक किंवा वितरक आहात आणि आपल्याला मराठीबोली.कॉम वरून पुस्तके विकायची असल्यास आमच्याशी संपर्क करा. 

किंवा खालील फॉर्म भरा.

CLICK  

आम्ही लवकरच परत येतोय, सध्या या संकेतस्थळावरून कोणत्याही ऑर्डर घेण्यात येणार नाहीत.
0
New Hot

सवलती

*MarathiBoli.Com is a website to buy Marathi Books with Discount and Free Shipping, All Major publishers Marathi Books Are available on MarathiBoli.Com. All Categories in Marathi Books Are Available on MarathiBoli.Com.

*मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सवलती *    १ जानेवारी २०१८ ते १५ जानेवारी २०१८ पर्यंत) 

१. सर्व पुस्तकांवर ५% अधिक सवलत. (१०% + ५%  )

२. १००० रु. वरील खरेदीवर मोफत घरपोच सुविधा(महाराष्ट्रात). (Free home delivery on purchase of above rs. 1000(Maharashtra))

३. १००० रुपयांवरील खरेदी करणाऱ्या एका भाग्यवान वाचकास रुपये ५०० किमतीची मराठीबोली कुपन भेट.

*तुम्हाला मिळणारी सर्व सवलत कुपन ३१ मार्च २०१८ पर्यंत वापरता येतील.

 

मराठीबोली.कॉम (MarathiBoli.Com) वरील सवलती.

१. प्रत्येक पुस्तकावर कमीत कमी १०% सवलत. (10% discount on all marathi books)

२. १००० रु. वरील खरेदीवर मोफत घरपोच सुविधा(महाराष्ट्रात). (Free home delivery on purchase of above rs. 1000(Maharashtra))

 

*कूपन वापरण्याआधी मराठीबोली.कॉम वर लॉगिन करणे जरूरी आहे. (Before using coupon you should login on MarthiBoli.com ) 

आमच्या फेसबुक आणि ट्वीटर पेजला लाइक आणि फॉलो करा.

फेसबुक - https://www.facebook.com/marathiboli

ट्वीटर - https://twitter.com/MarathiBoli_in

 

मराठीबोली.कॉम वरील पुस्तकाच्या लिंक मित्राना किंवा नातेवाईकांना पाठवा आणि आकर्षक बक्षीस गुण मिळवा  (Marathi Boli Affiliate Program)

१. पुढील लिंक वर क्लिक करून नोंदणी करा. (http://marathiboli.com/affiliate/login)

२. Custom Affiliate Tracking Code यावर क्लिक करावी.

3. ज्या पुस्तकाची लिंक पाठवायची असेल, त्याचे नाव Product Name या बॉक्स मध्ये टाकावे.

4. त्याची तयार झालेली लिंक, मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा, या लिंक वरुन आपल्या मित्राने किंवा नातेवाईकाने खरेदी केल्यास, खरेदीच्या ५% रक्कम आपल्या खात्यात जमा होईल.

५. ही रक्कम आपण मराठीबोली.कॉम वरील पुस्तके विकत घेण्यास वापरू शकता. 

 

मराठीबोली.कॉम वरुन पुस्तके विकत घेताना मदत हवी असल्यास खालील विडियो पहा.