नमस्कार, ११. ११. २०११ ला सुरुवात केल्यानंतर मागील वर्षी आम्ही थोडी विश्रांती घेतली. पण आता छोट्याश्या विश्रांतीनंतर शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आम्ही येतोय, मराठी पुस्तकांचा खजिना घेऊन. संपूर्ण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील वाचकाला हवे ते पुस्तक घर बसल्या मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट.