INFORMATION QUESTIONS

FREQUENTLY ASKED QUESTIONS

पुस्तके किती दिवसात घरपोच मिळतील?

तुमची ऑर्डर कन्फर्म झाल्यावर (ऑनलाईन पैसे भरल्या नंतर) पुढील ३-५ दिवसात महाराष्ट्रात आणि ७-१० दिवसात इतर राज्यात घरपोच पोचवली जातील. पुस्तके पाठवल्या नंतर स्पीड पोस्ट किंवा कुरिअर चा ट्रॅकिंग नंबर अपडेट करण्यात येईल.
काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा पुस्तक उप्लब्धते मुळे पुस्तक पाठवण्यात उशीर होणार असेल तर वाचकाला इमेल द्वारे कळवण्यात येईल.

मिळालेली पुस्तके परत (RETURN ) करता येतील का ?

पुस्तके फक्त मुद्रणदोष असल्यास परत घेण्यात येतील, पुस्तकात मुद्रणदोष असल्यास, पुस्तके मिळाल्यावर पहिल्या ४८ तासात आम्हाला इमेल वर कळवणे बंधनकारक असेल, त्यानंतर आमची टीम तुम्हाला पुढील प्रोसेस सांगेल. अश्यावेळी आपण दोष असलेले पुस्तक परत करून नवीन पुस्तक मागवू शकता किंवा पूर्ण रिफंड घेऊ शकता.

ऑर्डर कॅन्सल करता येईल का?

एकदा केलेली ऑर्डर पुस्तके पाठवल्या नंतर कॅन्सल होणार नाही. पुस्तके पाठवण्या आधी ऑर्डर कॅन्सल करावयाची असल्यास ३% ट्रान्झॅक्शन फी कापून उर्वरित रक्कम परत करण्यात येईल. ऑर्डर मधील काही पुस्तके नको असल्यास, पुस्तके पाठवण्या अगोदर कळवले तरच कॅन्सल होऊ शकते पण उरलेल्या पुस्तकांवर शिपिंग पुन्हा नव्याने calculate करण्यात येईल आणि उर्वरित रक्कम ३% ट्रान्झॅक्शन फी कापून परत करण्यात येईल. बदली पुस्तके हवी असल्यास कोणतीही फी लागणार नाही .

ऑर्डर केलेली पुस्तके उपलब्ध नसतील तर?

ऑर्डर मधील सर्व किंवा काही पुस्तके उपलब्ध नसतील तर आम्ही इमेल द्वारे वाचकाला तसे कळवू, पुस्तके उपलब्ध होण्यास काही वेळ लागणार असेल आणि वाचक त्यासाठी थांबायला तयार असेल तर ऑर्डर पुढील ७-१० दिवसांसाठी पेंडिंग ठेवण्यात येईल. पण वाचकाला थांबायचे नसेल तर ऑर्डर कॅन्सल करून उपलब्ध नसलेल्या पुस्तकांची संपूर्ण रक्कम कुरिअर चार्जेस सह परत देण्यात येईल.

पैसे अकाउंट मधून कट झाले पण ऑर्डर पूर्ण झाली नाही?

ते पुढील २-३ (working) दिवसात तुमच्या बँके कडून तुमच्या अकाउंट मध्ये पुन्हा येतील. काळजी नसावी हे संकेतस्थळ पूर्णपणे सुरक्षित आहे.

INFORMATION ABOUT US

CONTACT US FOR ANY QUESTIONS