रिफंड आणि कॅन्सलेशन धोरण – Refund And Cancellation Policy

१. दिलेली ऑर्डर फक्त शिपिंग च्या आधी ग्राहकाला रद्ध करता येईल.  (ट्रान्सक्शन चार्ज म्हणून ३% वगळून संपूर्ण रक्कम परत केली जाईल.)

२. पाठवलेली ऑर्डर रद्ध करता येत नाही. 

३. पुस्तकांमध्ये कोणताही उत्पादनातील दोष असेल तर T+३ दिवसात तो कळवणे गरजेचे आहे. त्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क करू.  

       अ. पुस्तकांमधील दोष पाहून त्यावर निर्णय घेण्यात येईल. 

       ब. दोष असलेले पुस्तक तुम्हाला परत पाठवावे लागेल, त्या बदल्यात दुसरे पुस्तक किंवा रकमेचा परतावा देण्यात येईल.

       क. इतर कोणत्याही कारणाने एकदा पाठवलेली पुस्तके परत घेण्यात येणार नाही. 

४. तुम्ही ऑर्डर केलेले पुस्तक आणि मिळालेले पुस्तक वेगळे असल्यास T+३ दिवसात कळवणे गरजेचे आहे. 

       अ. वितरणामध्ये प्रकाशक/वितरका कडून चूक झाली असेल तर आपल्याला बदली पुस्तक पाठवण्यात येईल. चुकीचे पुस्तक आपल्याला परत करावे 

            लागेल. 

        ब. जर ऑर्डर करताना आपल्या कडून चूक झाली असेल आणि मिळालेले पुस्तक आपल्याला नको असेल तर तुम्हाला ते स्वखर्चाने परत करावे लागेल. या 

            वेळी आधीच्या ऑर्डरमध्ये जर पुस्तकाच्या एकूण रकमेनुसार काही सवलत दिली असल्यास, ती सवलत वगळून उरलेली रक्कम परत केली जाईल. 

५. कोणत्याही कारणाने पुस्तक परत करताना ते आमच्या पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे. उत्पादनातील चूक किंवा वितरणातील चूक असल्यास 

     ग्राहकाला पुस्तक परत पाठवण्याचा खर्च कुपन स्वरूपात परत करण्यात येईल(जास्तीत जास्त ५० रुपये.), इतर कोणत्याही कारणासाठी परत पाठवण्याचा 

     खर्च हा पूर्णपणे ग्राहकाला करावा लागेल. सोबतच आधी दिलेल्या सवलती रद्ध करून परतावा देण्यात येईल. पुस्तकाच्या किमतीचा परतावा ग्राहकाला बँक 

     खात्यात किंवा कार्ड मध्ये करण्यात येईल. या साठी T+३ ते T+७ दिवसाचा कालावधी लागू शकतो. 

६.  कोणत्याही प्रकारचा परतावा पुस्तके आमच्या पर्यंत पोहचल्या नंतरच देण्यात येईल. 

७.  कोणत्याही कारणाने आपण पाठवलेली ऑर्डर स्वीकारली नाही आणि ती आमच्याकडे परत आली, तर त्या ऑर्डर साठी लागलेला डिलिव्हरीचा खर्च 

      वगळून परतावा देण्यात येईल.   

८. पुस्तकाची किंमत वाढलेली असल्यास आपल्याला आम्ही कळवू , अधिक्काची रक्कम भरून आपण पुस्तके मिळवू शकता, जर आपल्याला या कारणामुळे 

    पुस्तके नको असल्यास आपल्याला संपूर्ण रक्कम परत करण्यात येईल.     

*****************************************

1. Any order can be cancel only before shipping. (it will cost, 3% as transaction charges)

2. once delivered/shipped order can not be canceled.

3. If there is any manufacturing defect then it need to informed in T+3 days to us.

4. If ordered book and delivered book is different the it need to informed us in T+3 days.

5. for any reasons while returning books, you need to post that books to our give address. in case of manufacturing defect or mistake my our side, you will received complete refund once we received books, and we will refund you return cost in COUPON (max 50Rs).

6. All refund will be processed only after we received books back.

7. if due to any reasons you reject to accept order, then we will refund your amount by reducing postal charges once we received order back. 

8. in case of MRP change, we will inform you, you can accept to pay increase amount or cancel complete order. while cancelation you will received complete amount.